vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उभाठा…

दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उभाठा…

राज्य प्रतिनिधी- दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती आयोजन करण्यात आले होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यावेळी मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते करण्यात आली. श्रीराम मंदिरातील चोरी म्हणजे तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान तर आहेच, सोबतच भक्तीच्या नावाखाली दरोडा टाकून केलेली ही ‘महालूट’ आहे.

जोपर्यंत ह्या चोरीचा नि:पक्षपातीपणे निकाल लावला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा एल्गार ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी करत तमाम हिंदूंना ह्या चोरांपासून सावध राहण्याचे, जागे राहण्याचे आवाहन केले. ह्या प्रसंगी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी तसेच तमाम हिंदु, रामभक्त आणि शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा

पुष्कर तारो सेट परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश 

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

मुंबईची लेक झाली अंबरनाथची ‘आधुनिक कृषिगाथा’    –दर्शना दामले

मांग-मातंग समाजासाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा ११ मे रोजी 📢📚