vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.

राज्य प्रतिनिधी -केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी चीन भारतीय हद्दीत ६० किलोमीटरपर्यंत घुसल्याचा दावा तथ्यांच्या आधाराशिवाय करू नये, असं म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशातील सीमांकनाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करताना स्थानिक समुदायांच्या चिंता आणि हितसंबंधांचाही विचार केला पाहिजे, असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित पोस्ट

भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

vishwatmaklokswamivarta

29 ऑक्टोबरला पेंशन अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी-हिंदु जनजागृती समितीची मुंबई सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार खोट्या तक्रारी करून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करा !

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत  -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta