vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी १०० व्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक चित्रपटाचे अनावरण केले.

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी १०० व्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक चित्रपटाचे अनावरण केले.

नवी दिल्ली प्रतिनिधी-

केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी १०० व्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या ऐतिहासिक कार्यक्रमात भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक चित्रपटाचे अनावरण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फिट इंडियाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.-डॉ. मनसुख मांडविया

पुण्यात भारताचे ऑलिम्पिक स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ५०,००० सायकलस्वारांनी सायकल चालवली.’माय भारत’च्या सहकार्याने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात ‘संडेज ऑन सायकल’ साजरा करण्यात आला. तर भारतात ऑलिम्पिक मूल्यांचा संदेश देण्यासाठी १०० ऑलिम्पिकपटूंनी १०० प्रतिष्ठित ठिकाणी सायकल चालवली.

संबंधित पोस्ट

नशामुक्तीचा लढा हा देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांकडून अमली पदार्थमुक्तीची शपथ

vishwatmaklokswamivarta

सर्व विभागांनी दुष्काळी परिस्थितीत समन्वयाने काम करावे, जलजीवन मिशनच्या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात– पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचे वितरण जीवन गौरव पुरस्काराने पद्मश्री सुरेश वाडकर सन्मानित

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्यांची पाहणी