vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे. 

ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे.

विशेष प्रतिनिधी-

ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं गुंतवणूकदारांना केलं आहे.

कंपन्यांच्या IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्रीच्या काळात ग्रे मार्केट प्रीमियमवर विश्वास ठेवून शेअर बाजारात नोंदणी करताना अधिक परतावा मिळेल, या आशेने गुंतवणूकदार IPO मध्ये पैसे गुंतवतात.

ग्रे मार्केट प्रीमियम ही अनधिकृत, खात्री न केलेली आणि अनियंत्रित किंमत असल्यानं त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सेबीनं केलं आहे.

 

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लाभार्थ्यांना मिळणार’डिजिटल मार्केटिंग’, ‘ई-कॉमर्स’ची साथ

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनखाजगी नौकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; १२ मे रोजी बुलढाण्यात रोजगार मेळावा

माजी सैनिकांसाठी भरती मेळावा  

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जागतिक व्यापार क्षेत्रातील मंदीवर मात करत भारताच्या वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या निर्यात वाढीचा वेग कायम

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन