vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना शहरामध्ये भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा

 जालना शहरामध्ये भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा

जालना प्रतिनिधी-जालना शहरामध्ये भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा

या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजित जालना शहरामध्ये २९/११/२०२६ रोजी वार रविवार सकाळी ११ ते सायंकाळी ०५ या वेळेत करण्यात आले आहे. ठिकाण डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीपक हॉस्पिटल समोर जालना. आज पर्यंत डोंगरदिवे वधू वर सूचक केंद्र यांनी १५७७१ आज पर्यंत एवढे लग्न जुळवण्यात आलेले आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदिवे यांनी केले आहे.

 संपर्क:- श्री. कांतीलाल डोंगरदिवे- 9881950754/8421102452

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये २८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू. 

vishwatmaklokswamivarta

तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

सेवा संकल्प अभियानातून चालक-वाहक व रिक्षाचालकांना मार्गदर्शन दहिवडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना परावर्तकाचे महत्त्व समजावले

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 15 जुलै 2026 रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”