vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. यासाठी भारत सरकारचं एक डिजिटल व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’.

तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. यासाठी भारत सरकारचं एक डिजिटल व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’.

संचार प्रतिनिधी-तुमचा मोबाईल फोन हरवला तर किती अडचणी निर्माण होतात, याची कल्पना करा. तुमच्या मोबाईलमध्ये संपर्क क्रमांक, छायाचित्रं, महत्त्वाची कागदपत्रं आणि इतर अनेक मौल्यवान माहिती असते. एकदा मोबाईल हरवला की तो परत मिळण्याची आशा हळूहळू कमी होऊ लागते. मात्र, आता तसं राहिलेलं नाही.

तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. यासाठी भारत सरकारचं एक डिजिटल व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’. आतापर्यंत ‘संचार साथी’च्या संकेतस्थळावर 30 कोटींहून अधिक वेळा माहिती पाहण्यात आली आहे. तसंच,

 या ॲपचे सुमारे ३ कोटी वेळा डाउनलोड झाले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १४०व्या भागात सांगितलं.

संबंधित पोस्ट

१९व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (MIFF) खुल्या चर्चासत्रात चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जबाबदार वापरावर भर देण्यात आला.

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

संरक्षण भूमी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि AI चा वापर करण्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं आवाहन!

vishwatmaklokswamivarta

डिजीटल आर्थिक व्यवहाराबाबत जनजागृती

मागील SIR यादीत तपशील शोधा