vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.

खेळ प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथं झालेल्या एफआयएच महिला नेशन्स चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन

संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. हा विजय भारतीय हॉकीसाठी अभिमानास्पद असून देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे.

संबंधित पोस्ट

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’; पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचा दिमाखदार समारोप; महाराष्ट्राच्या तीन संघांची घोषणा१४ वर्षांखालील मुले, मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

vishwatmaklokswamivarta