vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बालहक्क संरक्षण आणि बालसुरक्षेसाठी पोलिसांची सज्जता अधिक बळकट! एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

बालहक्क संरक्षण आणि बालसुरक्षेसाठी पोलिसांची सज्जता अधिक बळकट! एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी-बालहक्क संरक्षण आणि बालसुरक्षेसाठी पोलिसांची सज्जता अधिक बळकट! एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई पोलिसांच्या  वतीने महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशन यांच्या सहकार्याने बालहक्क संरक्षण, बालसुरक्षा आणि बालकांशी संबंधित कायद्यांविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत १७४ हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बाल न्याय कायदा, बालविवाह प्रतिबंध, बाल तस्करी, बालमजुरी, हरवलेली बालके आणि बालस्नेही पोलीस कार्यपद्धती यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

संबंधित पोस्ट

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न सभागृहात मांडला

बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज…

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे