vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त  पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त  पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

मुंबई प्रतिनिधी-

शिवसेनाप्रमुखांनी दाखवलेल्या मार्गावरच आज पक्षाची वाटचाल सुरू आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक हे बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. शासकीय मदतीसोबतच शिवसेनेकडूनही त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल – एकनाथ शिंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईतील रिगल सिनेमा समोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.

शिवसेनाप्रमुखांनी दाखवलेल्या मार्गावरच आज पक्षाची वाटचाल सुरू आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक हे बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. शासकीय मदतीसोबतच शिवसेनेकडूनही त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल – एकनाथ शिंदे

 

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव काळात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा -पालकमंत्री भरतशेठ गोगावले

20 मे रोजीच्या औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज;औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता…

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक 2026.

vishwatmaklokswamivarta

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta