vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोठी बातमी- नीट युजी २०२६ पेपर फुटीप्रकरणी १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं सीबीआयला दिले

मोठी बातमी- नीट युजी २०२६ पेपर फुटीप्रकरणी १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं सीबीआयला दिले

राज्य प्रतिनिधी-

नीट युजी २०२६ पेपर फुटीप्रकरणी १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं सीबीआयला दिले कॉपीराईट कायद्याच्या अंतर्गत शनिवारपर्यंत हे आरोपपत्र दाखल करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे.

राऊझ अव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी हे आदेश दिले. याप्रकरणी २५ नोव्हेंबरपासून दररोज सुनावणी होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

.ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे” औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे दलित विरोधी कृत्य,पोलीस अधिक्षक यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे निवेदन; पोलीस निरीक्षकावर पैसे घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना छत्री वाटप

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन

डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी – मंत्री छगन भुजबळ प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ आत्मचरित्राचे प्रकाशन