vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एसआयआर प्रक्रिया योग्य असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

एसआयआर प्रक्रिया योग्य असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

राज्य प्रतिनिधी-

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथं आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मतदारयादीतील त्रुटी पुराव्यांसह मांडाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.

मनोज जरांगे यांच्या ५०० कोटी रुपयांच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही आठवले यांनी केली.

संबंधित पोस्ट

वाघ्रूळ येथे अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा व रांगोळी प्रदर्शन उत्साहात संपन्न,अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत मोलाचे, त्यांच्या कार्याचा सन्मान हीच खरी कृतज्ञता – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न सभागृहात मांडला

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस