
कपिलधार येथे श्री संत श्री संत शिरोमणी मनमत स्वामी यांची शासकीय पूजा व शिवा संघटनेचा वार्षिक मेळावा*
राज्य प्रतिनिधी-
संभाजीनगर:-श्रीक्षेत्र कपिलधार (जि बीड) येथील श्री संत शिरोमणी यांना स्वामी यांच्या संजीवन समाधीचे शासकीय महापूजा कार्तिक शुद्ध पौर्णिमा (दि.24 नोव्हेंबर )या दिवशी संपन्न होणार आहे. लिंगायत वीर सेवा क समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत शिरोमणी मनमत स्वामी यांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा व शिवा अखिल भारतीय वीर संघटनेचा वार्षिक मेळावा दिनांक 24 नोवेंबर 2026 रोजी दुपारी चार वाजता शिवा मैदान कपिलधार (जि बीड ) येथे होणार आहे. या पंचविसाव्या शासकीय महापूजेसाठी** शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे,मा.ना. देवेंद्र फडणीस (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.ना.एकनाथ शिंदे(उपमुख्यमंत्री) मा.ना. सुमित्राताई पवार(उपमुख्यमंत्री) मा.ना.सौ. पंकजाताई मुंढे,(पशुसंवर्धन मंत्री),मा. ना . छगन भुजबळ, मा.ना.(अन्नपुरवठा मंत्री), शिवराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री), मा.ना. अतुल सावे (ओबीसी मंत्री), मा.ना.बाबासाहेब पाटील(सहकार मंत्री),मा.ना. पंकज भोयरे, मा.ना.हसन मुश्रीफ, माजी मंत्री संजय बनसोड, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, मा .ना.हर्षवर्धन सपकाळ(काँग्रेस प्रदेशाध्यक्ष), माझी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश नवले, मा.आ. संदीप क्षीरसागर, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सर्वजण उपस्थित राहणार आहे *.तरी वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आव्हान जिल्हा संपर्कप्रमुख अशोक फुल शंकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर पटणे, अशोक बसापुरे, गणेश डोणगावकर, कैलास अप्पा गबाळे,अनिल अप्पा घोडेकर,गजानन स्वामी, रविंद्र अप्पा रेडे,गजानन स्वामी यांनी केले आहे.*आपले नम्र:- अशोक फुलशंकर (जिल्हा संपर्कप्रमुख), प्रभाकर पटणे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख)*



