vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मनोज जरांगे पाटील यांची गोदावरी इंटरियरच्या कार्यालयाला सदिच्छा भेट उबाळे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत

मनोज जरांगे पाटील यांची गोदावरी इंटरियरच्या कार्यालयाला सदिच्छा भेट उबाळे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत

प्रतिनिधी जालना-मराठा आरक्षणा साठी अहोरात्र परिश्रम करून प्रामाणिकपणे संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटीलयांनी कृष्णा प्लाझा रेल्वे स्टेशन रोडवरील गोदावरी इंटरियरच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या गोदावरी डिझायनर्स इंटरियर चे प्रोप्रायटर संचालक सत्यजित उबाळे पाटील , मनोज उबाळे पाटील

तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेतेअशोक उबाळे पाटील व उबाळे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ हार घालून परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे उबाळे पाटील परिवाराच्या वतीने औक्षण करण्यासाठी अरुणा उबाळे पाटील पुनम गायकवाड पाटील अनुराधा ननवरे पाटील राजनंदनी कावळे पाटील या उपस्थित होत्या त्यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेतेअशोक उबाळे पाटील व संपूर्ण उबाळे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा मानसन्मान करण्यात आला पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. मनोज उबाळे पाटील सत्यजित उबाळे पाटील अशोक उबाळे पाटील या संपूर्ण उबाळे पाटील परिवाराने जो नवीन व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाच्या अनुषंगाने मनोज जारंगे पाटील वेळात वेळ काढून या कार्यालयाला भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांनी उबाळे पाटील परिवाराशी संवाद साधून नवीन सुरू केलेल्या या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या या व्यवसायाच्या माध्यमातून भविष्यात उत्तरात उत्तर प्रगती आपण साधावी आणि यशाची नवनवीन शिखरे आपण गाठावीत अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या मनोज जरांगे पाटील यांनी वेळात वेळ काढून या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी उबाळे पाटील यांच्या कार्यालयात वेळ काढून भेट दिली त्याबद्दल उबाळे पाटील परिवार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

या दरम्यान दैनिक जगमित्र चे मुख्य संपादक बाळासाहेब कडबाणे पाटील ज्येष्ठ पत्रकार मकरंद जागीरदार दैनिक जगमित्र जालना जिल्हा आवृत्ती संपादक विष्णू कदमविशेष प्रतिनिधी महेश नंद यांचाही शाल श्रीफळ देऊन अशोक उबाळे पाटील यांनी यावेळी सत्कार केला .याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष सुनील बापू आर्दड युवा नेते प्रशांत वाडेकर ,रमेश गजर, गणेश शिंदे, विजय शेळके, संभाजी पांडुळे संभाजी देशमुख, विनोद दिव्यवीर अनिल मस्के, पांडुळे माऊली, नंदू दाभाडे, लक्ष्मण मुळे, अभिषेक कावळे पाटील सातभाई बाजवाहा आदी मान्यवर त्यांच्यासोबत उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जालना–वाटूर महामार्गावरील अतिक्रमणे हटविलीविरेगाव, चितळपुतळी फाटा परिसरात प्रशासनाची कारवाई