vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जननायक बिरसा मुंडा जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन

जननायक बिरसा मुंडा जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन

    नवी   मुंबई प्रतिनिधी  –   महान क्रांतीकारक, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे आरोग्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका श्रीम.वर्षा डोळे, माजी नगरसेवक श्री.रमेश डोळे तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते

00000

संबंधित पोस्ट

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

धुलीवंदन हत्ती रिसाल उत्सव समितीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशात सर्वप्रथम…

vishwatmaklokswamivarta

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 32 गोविंदा जखमी झाले आहेत.यापैकी 28 गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून, 4 गोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत.

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

vishwatmaklokswamivarta