vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

राज्य प्रतिनिधी-

उद्या दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

जंतरमंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान १० दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं.

सीजेपीला यापूर्वीही जंतरमंतर वर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्वं आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, असं दिल्लीच्या पोलिस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं.

संविधानाचे नियम नियम मोडून जबरदस्तीने दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या कॉआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘मिफ्फ -२०२६’ चा शुभारंभ

दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठकशहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा,केंद्रीय समितीच्या खासदारांसह खासदार नरेश म्हस्के यांचे विजय थलपती यांनी विधानसभेत केले स्वागत…

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासनाच्या योजनांचा केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांनी घेतला आढावा;योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – ना. प्रतापराव जाधव

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta