vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्या

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्य प्रतिनिधी-

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू- याच दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बेतुल जिल्ह्याचे रहिवासी प्रवास करत असताना अचानकपणे

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्या मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बेतुल जिल्ह्याचे रहिवासी होते.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्यांची पाहणी

पालकमंत्री यांची एकाच दिवशी तीन महाराजस्व शिबिरांना उपस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा देण्यासाठी उपक्रम- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल· दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू· “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली· जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल; शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहचे उत्साहात उद्घाटन संपन्न

खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार खो-खो असोसिएशनची बैठक संपन्न; कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप

गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

vishwatmaklokswamivarta