vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राज्य प्रतिनिधी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं अलिकडेच ठाणे आणि पुणे जिल्ह्यात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला. या करावाईत प्रशासनानं ४८ लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा खाद्यान्न साठा जप्त केला.

संबंधित पोस्ट

राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

थेंब थेंब पाण्याचा, आधार उद्याच्या जीवनाचा..!’अल-निनो’चे आव्हान आणि आपली जबाबदारी..!

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

६.८२ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

vishwatmaklokswamivarta

जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाची व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल..