vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर

🗳️ बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून विविध पक्षांनी मजबूत उपस्थिती नोंदवली आहे. एकूण २२७ उमेदवार निवडून आले असून त्यांना मिळालेले एकूण वैध मते २६,०७,६१२ आहेत.

मुंबई प्रतिनिधी –

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून विविध पक्षांनी मजबूत उपस्थिती नोंदवली आहे. एकूण २२७ उमेदवार निवडून आले असून त्यांना मिळालेले एकूण वैध मते २६,०७,६१२ आहेत.

पक्षनिहाय निकाल :

1️⃣ भारतीय जनता पार्टी (BJP)

विजयी – 89

मते – 11,79,273

2️⃣ शिवसेना (शिंदे गट)

विजयी – 29

मते – 2,73,326

3️⃣ शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

विजयी – 65

मते – 7,17,736

4️⃣ इंडियन नॅशनल काँग्रेस (INC)

विजयी – 24

मते – 2,42,646

5️⃣ AIMIM

विजयी – 8

मते – 68,072

6️⃣ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)

विजयी – 6

मते – 74,946

7️⃣ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)

विजयी – 3

मते – 24,691

8️⃣ समाजवादी पार्टी (SP)

विजयी – 2

मते – 15,162

9️⃣ NCP – शरदचंद्र पवार गट

विजयी – 1

मते – 11,760

📌 एकूण विजयी उमेदवार : 227

🗳️ एकूण वैध मते : 26,07,612

📰 सायन-कोलिवाडा विधानसभा से बड़ी जीत

MLA तमिल सेलवन जी के नेतृत्व में 7 उम्मीदवार विजयी

सायन-कोलिवाडा विधानसभा क्षेत्र में भाजपा विधायक तमिल सेलवन जी के नेतृत्व में कुल 7 उम्मीदवारों ने शानदार जीत दर्ज की।

विधायक तमिल सेलवन जी ने सभी विजयी कॉर्पोरेटरों का कार्यालय में फूल-माला से स्वागत कर अभिनंदन किया।विजयी उम्मीदवार :📍वार्ड 172 – राजेश्वरी शिरवडकर (भाजपा)📍वार्ड 173 – शिल्पा केलुसकर (भाजपा)📍वार्ड 174 – साक्षी कनोइजिया (भाजपा)📍वार्ड 175 – मान्शी साटेमकर (शिवसेना)📍वार्ड 176 – रेखा यादव (भाजपा)📍वार्ड 177 – कल्पेशा कोठारी (भाजपा)📍वार्ड 180 – तृष्णा विश्वासराव (शिवसेना

00000

संबंधित पोस्ट

सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गतमहिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्तेखादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन· मंत्रालयात १ ऑक्टोबरपर्यंत खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीची संधी· महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन-निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री

वारणा धरणात 23.03 टी.एम.सी. पाणीसाठा

रिकामी धावणारी ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्या-खासदार नरेश म्हस्के यांची विभागीय रेल्वे व्यवस्थपकांकडे मागणी

vishwatmaklokswamivarta