vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे जिल्ह्य भोर तालुक्यातील नसरापूर तील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार  हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा….

पुणे जिल्ह्य भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार  हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा….

राज्य प्रतिनिधी-

नसरापूर चिमुरडी  अत्याचारप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं ठोठावली फाशीची शिक्षा, खून खटल्यात सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातला पहिलाच खटला.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा…

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा.

संबंधित पोस्ट

विशेष लेख- 1 एप्रिल हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा- रिझर्व बँक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सव सुरू..

बहार-ए-उर्दू’ चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम

जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला दिन साजरा.

चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे