vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मोठी बातमी -आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली 

आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली

राज्य प्रतिनिधी आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्हयात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहवे. मंत्रालय, मुंबई

00000

संबंधित पोस्ट

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी– मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध

महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षा आवेदनपत्रासाठी 3 ऑक्टोबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल