vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामिण येथे नवीन रास्त भाव दुकान मंजूर करण्यासंदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून पंचायत, गट संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, असे तहसिलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कळविले आहे

शहर हद्दीतील मौजे सावित्रीनगर चिकलठाणा व ग्रामिण हद्दीत बजाजनगर लोकमान्य चौक येथे एककांमध्ये वाढ झाल्यामुळे नवीन रास्तभाव दुकान मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक संस्थांनी दि.३१ जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे,असे आवाहन तहसिलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा

वार्षिक सर्वसाधारण सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले मार्गदर्शन;*नाविण्यपूर्ण उपक्रमास प्रोत्साहन द्या- गुलाब खरात *• पर्यावरण दिनानिमित्त घेतली शपथ

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ – मंत्री आदिती तटकरे

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ‘श्रीं’ची आरती