vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

शिष्यवृत्तीचे अर्ज 15 जून पर्यंत भरण्याचे आवाहन…

        सांगली, प्रतिनिधी: सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रकीत्तर शिष्यवृत्ती फ्रिशीप, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर 15 जून 2025 पर्यंत भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 जे विदयार्थी सन 2023-24 या मधील प्रलबिंत असलेले Re-Apply टँब उपलब्ध करुन दिलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी व सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज दि. 15 जून 2025 पर्यंत भरण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

000000

संबंधित पोस्ट

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी गत वर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक नोंदणी..

यूपीएससी मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता मॉक इंटरव्हिव्यूचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे