vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डी.एल.एड्. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 10 जून मुदत…

डी.एल.एड्. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 10 जून मुदत…

        सांगली, प्रतिनिधी : डी.एल.एड्. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक 10 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इत्यादी बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा..नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध; साठेबाजी किंवा लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार सक्त कारवाई!

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विधानसभा प्रश्नोत्तर -सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री