vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

करियर निवड समुदेशन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

करियर निवड समुदेशन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : मार्च 2025 पासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली येथे मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील 224 विद्यार्थ्यांनी व पालकांनी आत्तापर्यंत या समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. या कसोट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता व्यक्तिमत्त्व आणि अभिरुची करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ही सेवा पूर्णतः निःशुल्क आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा समुपदेशकः संभाजी सरक (9370162185), पांडुरंग. गुरव (97 73 46 9031), विकास कांबळे (77 98 86 90 92), सरोज बाबर (98 90 77 76 12), अण्णासाहेब भोसले (97 30 39 82 16), संजय पाटील (97 30 84 80 74), डॉ. वैशाली राजेंद्र भोई, अधिव्याख्याता, संपर्क क्रमांक – 9595911781, ईमेल: dietsangli@gmail.com.

00000

संबंधित पोस्ट

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे..

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्राव्दारे मतदानाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई-  Dark Web वर कोड वापरून ड्रग्जची तस्करी करणारीआंतरराष्ट्रीय,टोळी गजाआड, 3.45 कोटींचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाने #INS_Satavahana येथे समुद्राच्या तळाशी विशेष योग सत्र आयोजित करून एक अनोखा उपक्रम राबवला.