vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी संघटना घोषित  केले

केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी संघटना घोषित केले

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे

या नेटवर्कवर सीमापार शस्त्रं, स्फोटकं आणि अंमली पदार्थांची तस्करी, तरुणांना दहशतवादाकडे प्रवृत्त करणं आणि द्वेषपूर्ण डिजिटल मजकूर प्रसारित केल्याचा आरोप आहे.

काही महिन्यापूर्वी भारतातील विविध राज्यांमध्ये तरुणांना दहशतवादी प्रवृत्तीकडे आकर्षित करण्याचा डाव आपल्या डिजिटल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवादी गट शहजाद भट्टी नेटवर्क आणि त्याच्या लोकांनी चालवलेल्या कारवाया यामुळे देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळक्यांना केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर शहजाद भट्टी नेटवर्क याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे

केंद्र सरकारच्या कठोर कारवायामुळे त्यांचे नेटवर्क मोडीस निघणार असल्याचे माहिती प्रशासनाकडून मिळत आहे

संबंधित पोस्ट

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात” 347 उमेदवारांची प्राथमिक निवड

सातारा जिल्ह्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी..

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

भारत 6 डिसेंबरपासून चंदीगड येथे चार दिवसीय इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF 2025) चे आयोजन करणार डॉ. जितेंद्र सिंह यांनी IISF 2025 च्या तयारीचा घेतला आढावा; हा महोत्सव भारताच्या विज्ञान-आधारित आणि नवोन्मेष-प्रेरित राष्ट्रामध्ये झालेल्या परिवर्तन प्रदर्शित करणार

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta