vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पावसाळ्यानंतर पर्यटकांच्या सेवेत पुन्हा एकदा माथेरानची मिनी ट्रेन!

पावसाळ्यानंतर पर्यटकांच्या सेवेत पुन्हा एकदा माथेरानची मिनी ट्रेन!

नेरळ प्रतिनिधी-

मध्य रेल्वेवरील नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा दिनांक ३०.१०.२०२६ पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी वेळापत्रक तपासून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

#CentralRailway #IndianRailways

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद निवडणूक आचारसंहिताअंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक आदेश