vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र गुजरात ओडिसा विदर्भ गडचिरोली आधी राज्यात कॉकरोज जनता पार्टीचे स्कूल बचाव अभियान

महाराष्ट्र गुजरात ओडिसा विदर्भ गडचिरोली आधी राज्यात कॉकरोज जनता पार्टीचे स्कूल बचाव अभियान

राज्य प्रतिनिधी-

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘आदिवासी स्कूल बचाव’ अभियान सुरू केल्याची माहिती दिली.या अभियानांतर्गत कार्यकर्ते आश्रमशाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

महाराष्ट्रासह गुजरात आणि ओडिशामध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून, विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना स्वतः भेट देणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं.

आश्रमशाळांमधील सुविधांबाबत त्यांनी सरकारी यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले

 

संबंधित पोस्ट

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोग शनिवार दि. १५ रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

vishwatmaklokswamivarta

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन  मुंबई उपनगरात 21 नोव्हेंबरला मेळावा…

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta