vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी भगवा ध्वज आणि मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी भगवा ध्वज आणि मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले

राज्य प्रतिनिधी धाराशिव येथे- एका सभेमध्ये बोलताना परिवहन मंत्री म्हणाले की

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी भगवा ध्वज आणि मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले

१७ सप्टेंबर हा त्याग आणि बलिदानाच्या स्मरणाचा दिवस असल्याने आंदोलनाऐवजी संवाद, सामाजिक एकोपा आणि विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय-म्हैस पालन प्रशिक्षणासाठी बुलडाण्यात पाच दिवसीय शिबिर

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

सहकार चळवळीच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक

१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका पोहचणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहित्य संमेलनाच्या अटेकेपार डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व – संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी दिले दहा हजार विद्यार्थिंनींना आत्मनिर्भतेचे प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta