vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

🇮🇳 ७७ वा प्रजासत्ताक दिन 🇮🇳आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

राज्य प्रतिनिधी -आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. भारतीय संविधानाने अधोरेखित केलेल्या लोकशाही, समता व न्याय या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करत या पावन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थितांनी बालविकास मुक्ती अभियानाची शपथ घेतली.

या प्रसंगी परेडचे निरीक्षण केले. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, आणीबाणी बंदिवान, मान्यवर, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी – नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जय हिंद ! वंदे मातरम् !

 

#RepublicDay2026 #RepublicDayIndia #JaiHind #NationalPride #77thRepublicDay

संबंधित पोस्ट

तासगाव तालुक्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील सत्र क्रमांक 10 मधील 476 प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदारांचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुक्कामी दौरा महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकालीअवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

स्वामित्व योजनेअंतर्गत दिलेले मालमत्ता कार्ड-कर्जासाठी वैध दस्ताऐवज- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जनधन*खातेधारकांसाठी* *रीकेवायसी*आणिजनसुरक्षायोजनांची*अंमलबजावणी साठी बँक आपल्या गावात*

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट-आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबवा- उपमुख्यमंत्रीआपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा- उपमुख्यमंत्री