vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

पालघर मध्ये प्रस्तावित प्रकल्पांविरोधात जनआक्रोश, वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांना विरोध; ५६ संघटनांचा भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा

पालघर मध्ये प्रस्तावित प्रकल्पांविरोधात जनआक्रोश, वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांना विरोध; ५६ संघटनांचा भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा…

राज्य प्रतिनिधी-पालघर मध्ये प्रस्तावित प्रकल्पांविरोधात जनआक्रोश, वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांना विरोध; ५६ संघटनांचा भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा

पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प रद्द होईपर्यंत त्याविरोधातील आंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

वरोर-वाढवण येथे बंदरविरोधी मोर्चाला संबोधित करताना, या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांच्या रोजगारासह त्यांच्या घरांनाही धोका निर्माण झाल्याचं ते म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी- | मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सूचना 🚆🌧️मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण

महामंडळांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागांनी समन्वय साधावा – उपसभापती सचिन अहिर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

५४ गावांतील शेतीला मिळणार शाश्वत सिंचनाचे बळ १०५८ कोटींच्या योजनेला गती; जून २०२७ पासून टप्प्याटप्प्याने सिंचनाचा लाभ देण्याचा प्रयत्न – पालकमंत्री जयकुमार रावल दुष्काळाची ओळख पुसून शिंदखेड्याच्या शिवारात समृद्धीची नवी पहाट उगवणार!

vishwatmaklokswamivarta

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

vishwatmaklokswamivarta