vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

राज्य प्रतिनिधी -अरुणाचल प्रदेशात उद्यापासून भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि अरुणाचल प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून २१ नोव्हेंबरपर्यंत अरुणाचल प्रदेशात शाक्यमुनी भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं प्रदर्शन आयोजित करण्यात येणार.

तवांग, बोमडिला आणि नामसाई या बौद्ध श्रद्धा आणि वारशाच्या तीन महत्त्वाच्या केंद्रांमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

 या माध्यमातून भाविक आणि नागरिकांना भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घेऊन अभिवादन करण्याची संधी मिळणार.

संबंधित पोस्ट

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

vishwatmaklokswamivarta

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 एप्रिलला

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन