vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी सातारा: वीरशैव लिगांयत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, समाजप्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करीता महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्‍यात येते तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करीता क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त व्यक्ती व समाजिक संस्थानी पुरस्काराचे प्रस्ताव 8 एप्रिल पर्यंत सादर करावे

 अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

जिल्हाधिकारी यांची कुलभैय्या अनाथालयास भेट देवून पाहणी …

रखरखत्या उन्हाळ्यात हिरवाईने नटलेले शुभ वर्तमान-अरण्यम प्रकल्प;कातपूर येथे ४.२५ हेक्टरवर १ लाख २७ हजार रोपांची घनवन लागवड..

विशाखापट्टणम इथं #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. बैठकीत ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच तरुणांसाठी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणा-या18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची (Stop Work) कारवाई..

vishwatmaklokswamivarta