vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे नवी मुंबई पोलिसांनी साडेतीन कोटीपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त केले सहा विदेशी नागरिकांना अटक

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे नवी मुंबई पोलिसांनी साडेतीन कोटीपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त केले सहा विदेशी नागरिकांना अटक

ठाणे प्रतिनिधी-अंमली पदार्थविरोधी दोन ठिकाणी छापे टाकून मुंब्रा आणि नवी मुंबई पोलिसांनी साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून ६ परदेशी नागरिकांना अटक केली आहे

मुंब्रा आणि नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, सहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

0000

संबंधित पोस्ट

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा गुरनोलीत ग्रामस्थांशी थेट संवाद

छत्रपती संभाजीनगर विभागात’ दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके’ सज्ज

मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; – अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

विशेष लेख-वहागावच्या शेतकरीपुत्राने दुष्काळात दाखवली पशुपालकांसाठी दिशा

vishwatmaklokswamivarta

अग्निशमन सेवा दिनानिमित्त नमुंमपा अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*