
एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
राज्य प्रतिनिधी-एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेले परीक्षार्थी किंवा विद्यार्थी व अन्य व्यक्तींनी तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपल्या निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीकरीता चौकशी आयोग कार्यालयाचा 022-20867677 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आआहे0000
#MPSC



