vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

 बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

बॉलीवूड प्रतिनिधी-

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समधील तिकिटांवर आकारला जाणारा राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणजेच एसजीएसटी सरकारकडून परत केला जाणार आहे. त्यामुळे या कराचा अतिरिक्त भार प्रेक्षकांवर पडणार नाही.

यासंदर्भात उत्तराखंडचे माहिती महासंचालक आणि उत्तराखंड फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंशीधर तिवारी यांनी राज्य कर विभागाला आवश्यक निर्देश दिले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाबाबत धोरण ठरणार- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल,यासाठी आपण सर्व मिळून काम करू– केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार– अभिनेते अमीर खान