vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

 रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

विदेश प्रतिनिधी -रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट. झाली आहे या दरम्यान व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, शिक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसेच जागतिक घडामोडींवरही दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला.भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित करणारे अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोम इथं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेत भारत-इटली संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला. 🇮🇳🤝🇮🇹व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, शिक्षण, महत्त्वपूर्ण खनिजे आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसेच जागतिक घडामोडींवरही दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला.भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित करणारे अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारामुळे दोन्ही देशांतील लोकांची गतिशीलता वाढली आहे. आम्ही हे परस्पर फायद्याचे सहकार्य पुढेही चालू ठेवू. आजच्या अत्यंत उपयुक्त बैठकीबद्दल आणि तुमच्या मैत्रीबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. १४० कोटी भारतीयांच्या वतीने, मी तुम्हाला भारत भेटीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) पूर्णत्वास आणण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान मेलानी यांचे आभार मानतो. व्यावसायिक समुदायांना लाभ व्हावा यासाठी, आम्ही एकत्रितपणे या कराराच्या लवकरात लवकर अंमलबजावणीवर काम करू. तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हे आमच्या भागीदारीचे आधारस्तंभ आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम, नागरी अणुऊर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये आमच्या भागीदारीसाठी अमर्याद संधी आहेत. दोन्ही देशांमधील स्टार्टअप्स, संशोधन केंद्रे आणि व्यवसायांना जोडण्यात मदत करण्यासाठी आम्ही भारत-इटली नवोन्मेष केंद्रावर काम करत  – असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत

संबंधित पोस्ट

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

संत एकनाथ महाराज पालखी सोहळा:-वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण 

vishwatmaklokswamivarta

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

vishwatmaklokswamivarta