vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

मिस वर्ल्ड २०२६ स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या न्हा ट्रांग या शहरात होणार आहे.

मिस वर्ल्ड २०२६ स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या न्हा ट्रांग या शहरात होणार आहे.

विदेश प्रतिनिधी-

मिस वर्ल्ड २०२६ स्पर्धेचा अंतिम सोहळा आज व्हिएतनाममधल्या न्हा ट्रांग या शहरात होणार आहे.यंदा या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांचे एकूण १११ स्पर्धक भाग घेत आहेत.

फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती निकिता पोरवाल यावर्षी या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. याआधी भारताच्या मानुषी छिल्लर हिनं २०१७ मध्ये हा किताब जिंकला होता.

 

संबंधित पोस्ट

इस्रायल अमेरिका इराण संघर्ष- भारताकडे येणारं दोन जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या रेवोल्युशन गार्ड यांची कारवाई…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन शांतता कराराबाबत व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना अल्टिमेटम …

vishwatmaklokswamivarta

सौदी अरेबियातील भारतीय राजदूत डॉ. सुहेल अजाज खान यांनी विविध प्रदेश आणि प्रांतांमधील भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी व्हर्च्युअल संवाद साधला… 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील ऐतिहासिक आणि निर्णायक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केलं अभिनंदन.

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण

vishwatmaklokswamivarta

– न्यूझीलंडमधील पर्यटन संधीने रोजगार निर्मिती – पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सेन

vishwatmaklokswamivarta