vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इराणला शस्त्रास्त्रे पुरवल्यास ५०% दंड!’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला कडक इशारा! 🇺🇸🔥 

इराणला शस्त्रास्त्रे पुरवल्यास ५०% दंड!’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला कडक इशारा!

विदेश प्रतिनिधी- इराणला शस्त्रास्त्रे पुरवल्यास ५०% दंड!’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला कडक इशारा दिला आहे आपल्या एक्स अकाउंट वर त्यांनी असे म्हटले आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले आहे की जो देश इराणला लष्करी शस्त्रे पुरवेल, त्या देशाकडून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर ५०% आयात शुल्क (Tariff) लावले जाईल.

या निर्णयामध्ये कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही वस्तूला अपवाद (Exclusion) किंवा सूट दिली जाणार नाही.हा निर्णय ‘इफेक्टिव्ह इमिजिएटली’ म्हणजेच तात्काळ लागू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

संबंधित पोस्ट

रशियातील तेलशुद्धीकरण केंद्रांवर युक्रेनचे ड्रोन हल्ले

vishwatmaklokswamivarta

रशियामध्ये भारताच्या पवित्र बुद्ध अवशेषांचे 50,000 हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन- रशियामध्ये अभूतपूर्व आस्थेचे वातावरण भारताकडून पाठवण्यात आलेले पवित्र अवशेष एलिस्ता येथील प्रतिष्ठित गेडेन शेद्दुप चोइकोरलिंग मठात

vishwatmaklokswamivarta

व्हेनेझुएलाच्या उत्तर भागाला-भूकंपाचा धक्का10 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  ‘या’ देशात आणीबाणी लागू; आजूबाजूचे देशही हादरले ..

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

भारत-कंबोडिया संबंधांना नवी गती! परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) पी. कुमारन यांनी कंबोडियाच्या शिष्टमंडळाची भेट

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी २०२६ साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (इंटरनॅशनल आयडिया) चे अध्यक्षपद …

vishwatmaklokswamivarta