vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!” हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!”हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई प्रतिनिधी-मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!”हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आजपासून ६ जुलैपर्यंत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधा!”मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून हेल्पलाइन जारी.नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४x७ नियंत्रण कक्ष सज्ज!

आपातकालीन हेल्पलाइन नंबर-* बृहन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक-1916

* पालघर हेल्पलाइन क्रमांक- 02525 297474 +918237978873

* ठाणे महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक- 02225364779,02225301740,919372338827

* ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षा

हेल्पलाइन क्रमांक-1800-222-108./8657887101

* पनवेल महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक-02227458040/41/42/सदर क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता…

00000

संबंधित पोस्ट

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त, समृद्ध महाराष्ट्र’ संकल्पनेला बुलढाण्यात बळ;टाटा ट्रस्ट-मानवलोकच्या उपक्रमातून शाश्वत शेतीला चालना..

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी इंडियाटूरिझम मुंबईच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात घेतला सहभाग

मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा,शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाखशेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे