vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

  वारणा धरणात 12.50 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 12.50 टी.एम.सी. पाणीसाठा

       सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12.50 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

   विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 18.19 (105.25), धोम 4.09 (13.50), कन्हेर 3.70 (10.10), धोम बलकवडी 0.96 (4.08), उरमोडी 3.29 (9.97), तारळी 0.77 (5.85), वारणा 12.50 (34.40), राधानगरी 2.63 (8.36), दूधगंगा 2.65 (25.40), तुळशी 1.37 (3.47), कासारी 0.87 (2.77), पाटगांव 1.21 (3.72), अलमट्टी 20.69 (123).

    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 40, उरमोडी 10, तारळी 90, वारणा 100, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 822 क्युसेक विसर्ग सुरू आहे.      विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 6 (40) व अंकली पूल हरिपूर 4.10 (45.11).

शिराळा तालुक्यात 83.6 मि.मी. पावसाची नोंद

   सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 83.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.      जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 18.5 (105.7), जत 2.9 (117), खानापूर 19.3 (147.2), वाळवा 48.3 (167), तासगाव 17 (146.7), शिराळा 83.6 (264.7), आटपाडी 5.3 (138.6), कवठेमहांकाळ 9.7 (73.7), पलूस 22.9 (110), कडेगाव

संबंधित पोस्ट

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

🏥💙 *महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण**

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा,विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध निवड…