vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे यांची गोरंटयाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

भाजपा प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे यांची गोरंटयाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

जालना (प्रतिनीधी) भाजपाच्या प्रदेश महामंत्री प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

शहरातील प्रीती सुधानगर मधील निवासस्थानी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचा माजी आमदार कैलास गोरंटयाल,जालन्याच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ.संगीताताई गोरंटयाल, युवा नेते नगरसेवक अक्षय गोरंटयाल यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ.संध्याताई देठे, पाणी पुरवठा सभापती सौ.पूनम स्वामी, बांधकाम सभापती माया जोशी, नगरसेविका सखुबाई पानबिसरे, ऐश्र्वर्याताई आडेकर, श्रद्धा साळवे, अनिताताई खोडवे, राज स्वामी, संजय देठे आदीं..

संबंधित पोस्ट

6,600 स्थानकांवरील केंद्रीय सिग्नल नियंत्रणामुळे रेल्वे सुरक्षिततेत वाढ.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह ! राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..

vishwatmaklokswamivarta

नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया – राज्यपाल सी. पी राधाकृष्णन ,प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये दंत पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी—-मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे