vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीकरांना बेस्ट प्रशासनाकडून जोर से धक्का प्रवासी हतबल,नियमित सुरू असणाऱ्या बस सेवा अचानक बंद?

 धारावीकरांना बेस्ट प्रशासनाकडून जोर से धक्का प्रवासी हतबल,नियमित सुरू असणाऱ्या बस सेवा अचानक बंद?

 

मुंबई प्रतिनिधी-मागील दोन वर्षापासून सायन रेल्वे स्टेशन ब्रिज दुरुस्ती सुधारणा नावाखाली कामानिमित्त बंद केला गेला होता त्यानंतर सायन धारावी माहीम मार्गावरून अनेक बसेस वळवल्या गेल्याने बस प्रवाशांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला होता दोन वर्षानंतर ब्रिजचे काम पूर्ण झाल्यामुळे दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी सायन ब्रिजचे उद्घाटन करून जलद गतीने वाहतून कामाकेल्याने कोणतीही पूर्व सूचना न देता अथवा नोटीस न देता पूर्वीचे जुने मार्ग दिनांक 23 ऑक्टोबर 26 पासून अचानक सुरू करून मुंबईकरांसह विशेषतः धारावी बेस्ट प्रवाशांना जोरदार धक्का दिला

नियमित सुरू असणाऱ्या बस सेवा अचानक बंद केल्यामुळे नियमित कामानिमित्त बाहेर पडलेल्या बेस्ट प्रवाशांना धक्का बसला काही प्रवाशांना तर तासन्तास बस थांबल्यावर ताटकळत थांबावे लागले एवढी घाई बेस्ट प्रशासनाने का केली याचा खुलासा होणे आवश्यक आहे ज्या बेस्ट प्रवाशाकडून लाखो करोडो रुपयाचे नियमित उत्पन्न मिळते त्याच प्रवाशाला त्यांची काळजी न घेता गोंधळात टाकून बेसुमार जुन्या रूट वरून सेवा सुरू ठेवली एवढी तत्परता बेस्ट प्रवाशांसाठी सुविधा व सेवांसाठी घ्यावी विनंती

दिलीप गाडेकर सामाजिक कार्यकर्ता संघटक सचिव धारावी नागरिक समिती

संबंधित पोस्ट

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

📢 *आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी शुल्क मागितल्यास शिक्षण विभागाकडे करा तक्रार* शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांची माहिती

पोलादपूर नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री.मुकेश सारवान यांनी घेतला नमुंमपा कामकाजाचा आढावा..

अवैध सावकारी संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक