vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलादपूर नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पोलादपूर नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : पोलादपूर नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीच्‍या संबंधात कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहिर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.

प्रभागाचे नाव व क्रमांक-1 निवडणुक निर्णय अधिकाऱ्याचे नाव-महेश शितोळे, तहसिलदार, महाड, तहसिल कार्यालय महाड, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिका-याचे नाव- विनय शिपाई, मुख्याधिकारी, पोलादपूर नगरपंचायत, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी- दि. 18/05/2026 (सोमवार) तेदि.25/05/2026 (सोमवार), (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 कालावधीत) (दि.23/05/2026 शनिवार व दि.24/05/2026 रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार नाहीत) नामनिर्देशन पत्रे दाखल करण्‍याचे ठिकाण- तहसिल कार्यालय पोलादपूर, ता. पोलादपूर, जि. रायगड, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- दि.26/05/2026 (मंगळवार) सकाळी ११:०० वाजेपासून,नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी अपील नसेल तेथे- दि.27/05/2026 (बुधवार) तेदि.02/06/2026 (मंगळवार) सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत (दि.28/05/2026 गुरुवार, दि.30/05/2026 शनिवार वदि.31/05/2026 रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार नाहीत, अपिल असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आज जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईलअपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यांत येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वीकार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 कालावधीत मात्रदि.11/06/2026 (गुरुवार) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्‍याची व ते मागे घेण्याचे ठिकाण- तहसिल कार्यालय पोलादपूर, ता. पोलादपूर, जि. रायगड, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक- अपील नसेल तेथे :दि.02/06/2026 (मंगळवार) रोजी दुपारी 03.00 वाजेनंतर अपील असल्यास :दि.11/06/2026 (गुरुवार) रोजी दुपारी 03.00 वाजे नंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि.20/06/2026 (शनिवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21/06/2026 (रविवार) सकाळी 10.00 वाजल्या पासून , मत मोजणीचे ठिकाण- तहसिल कार्यालय पोलादपूर, ता. पोलादपूर, जि. रायगड, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे- दि.23/06/2026 (मंगळवार) कलम 19 मधील तरतुदीनुसार

00000000

संबंधित पोस्ट

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

अनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘आपुलकीचा संवाद’

राष्ट्रीय युवा दिना निमित्त-दि. बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेलापूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta