vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 30.04 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 30.04 टी.एम.सी. पाणीसाठा

  सांगली, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 30.04 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी इतकी असल्याचे जपसंपदा विभागाने कळविले आहे.

     विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 92.50 (105.25), धोम 12.06 (13.50), कन्हेर 9.54 (10.10), धोमबलकवडी 3.61 (4.08), उरमोडी 9.18 (9.97), तारळी 5.40 (5.85), वारणा 30.04 (34.40), राधानगरी 8.36 (8.36), दूधगंगा 19.76 (25.40), तुळशी 3.31 (3.47), कासारी 2.38 (2.77), पाटगांव 3.02 (3.72), अलमट्टी 110.85 (123).

        सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 24908, धोम 2900, कण्हेर 2880, धोम बलकवडी 926, उरमोडी 450, तारळी 225, वारणा 5000, राधानगरी 4256, कासारी 1150 व अलमट्टी धरणातून 1 लाख 51 हजार 297 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

      विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 21.10 (40) व अंकली पूल हरिपूर 29 (45.11).

00000

संबंधित पोस्ट

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर-तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी  मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आताची मोठी बातमी – सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र; विद्यार्थ्यांवरील कारवाई न करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta