vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, क्राईम ब्राँच दाखल करणार आरोपपत्र….

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, क्राईम ब्राँच दाखल करणार आरोपपत्र….

मुंबई प्रतिनिधी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आज त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत असून या आरोपपत्रात आणखी काही नावांचा समावेश करण्यात आलाय सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी जबाब नोंदवला होता.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप करून गायब झालेल्या परमबीर सिंग यांनी अखेर चंदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. आपल्या जीवाला मुंबईत धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे योग्य वेळी न्यायालयात हजर होईल,असं ते म्हणाले होते. अखेर त्यांना फरार घोषित करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात वॉरंटही जारी केलं. परमबीरसिंग मुंबईत चांदीवाल आयोगासमोर आल्यानंतर त्यांनी जबाब नोंदवला होता. तसेच वाझे आणि त्यांच्यात झालेल्या भेटीमुळे आणखी काँट्रोव्हर्सीचा जन्म झाला. यानंतर सिंग यांच्यावर गृहखात्याने निलंबनाची कारवाई देखील केली.

संबंधित पोस्ट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे उच्च प्रतिनिधी / युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष काजा कलास यांच्यासोबत भेट

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा राज्यस्तरीय शुभांरभ ‘गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो’

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा.गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू…

vishwatmaklokswamivarta

रायगड संशयित बोट प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे