vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हल्दवानीतील रेल्वेच्या जमीनीवरील घरे हटविण्यास स्थगिती देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतिकारक – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*

हल्दवानीतील रेल्वेच्या जमीनीवरील घरे हटविण्यास स्थगिती देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतिकारक – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई . प्रतिनिधी  उत्तराखंड मधील हल्दवानीतील रेल्वेच्या जमिनीवरील हजारो घरे रातोरात हटविणे योग्य नसून मानवतेच्या दृष्टिकोनातून असा निर्णय अन्यायकारक ठरेल. त्यामुळे हल्दवानीतील रेल्वेच्या जमिनिवरील सुमारे 4 हजार घरे हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई करणारा दिलेला निर्णय  मानवतावादी;क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी स्वागत केले असून सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

हल्द वानीतील रेल्वेच्या जमिनीवरील घरे 15 दिवसांत  हटविण्याचा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन रातोरात घरे हटविणे मानवतेच्या दृष्टिकोनातून  योग्य नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मानवतावादी क्रांतिकारक आहे आशा शब्दांत ना.रामदास आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले

संबंधित पोस्ट

अ‍ॅक्सिओम फोर मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले.

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

सरकार vs राज्यपाल असा संघर्ष मिटला, अखेर एमपीएससी  सदस्य नियुक्तीच्या फाईलवर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पार्किंगची व्यवस्था चोख अशाप्रकारे आहे बघा..

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

vishwatmaklokswamivarta

भटक्या विमुक्त जमातीमधील मतदारांच्या नाव नोंदणी करीता विशेष अभियान राबवावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

vishwatmaklokswamivarta