
महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा..
पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ (Darpan) यांची सुरूवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली आहे. 6 जानेवारी 1832 दिवशी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता.
महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारिता क्षेत्रातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ (Darpan) यांची सुरूवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली आहे. 6 जानेवारी 1832 दिवशी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता. मग राज्य सरकार कडून बाळशास्त्रींच्या जन्मदिनाचं औचित्य साधत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
मग आज मराठी पत्रकारांना या दिवसाच्या शुभेच्छा



