vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

बांग्लादेशातील ढाकामध्ये भीषण स्फोट, 14 जणांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक जण जखमी.

बांग्लादेशातील ढाकामध्ये भीषण स्फोट, 14 जणांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक जण जखमी…

 

विदेश प्रतिनिधी

बांगलादेशातील ढाका येथील गुलिस्तान भागात एका बहुमजली इमारतीत झालेल्या स्फोटात 14 जण ठार झाले असून 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. अग्निशमन सेवेच्या 11 आपत्कालीन तुकड्या घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहा ट्विट –

संबंधित पोस्ट

कॅरिबियन येथील टेरे दे हौते बेटावर विमान कोसळलं, अपघातात पाच जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाची व्हिसा सुविधा पुन्हा सुरु

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानमध्ये पावसामुळे पुराचा हाहाकार; 300 हून अधिक लोकांचा मृत्यू अनेकांचा शोध सुरू..

महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर थोरले चिरंजीव चार्ल्स यांच्याकडे इंग्लंडचे राजेपद..

vishwatmaklokswamivarta

मेक्सिको हादरलं! 7.7 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचे झटके, विविध भागांत मोठं नुकसान

vishwatmaklokswamivarta

अल-शबाब संघटनेकडून सोमालियात दहशतवादी हल्ला, 8 जण ठार…