vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बांदा तुरुंगात बंद माफिया डॉन मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बांदा मेडिकल कॉलेजमध्ये घेतला अखेरचा श्वास-

बांदा तुरुंगात बंद माफिया डॉन मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बांदा मेडिकल कॉलेजमध्ये घेतला अखेरचा श्वास-

 

राज्य प्रतिनिधी

: बांदा तुरुंगात बंद माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. तुरुंगात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुख्तार यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना प्रथम आयसीयू आणि नंतर सीसीयूमध्ये दाखल करण्यात आले

प्रथम आयसीयू आणि नंतर सीसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तुरुंगात बेशुद्ध पडल्यानंतर मुख्तार अन्सारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. मुख्तार अन्सारी यांना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा कारागृहाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. मऊ, गाझीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांदा मेडिकल कॉलेजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. डीजीपी मुख्यालयाने दक्षता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत

संबंधित पोस्ट

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरओबीसींच्या हक्कासाठी ११ दिवसांपासून उपोषण  रवींद्र टोंगे प्रकृती खालावली

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

पशुगणनेस सुरुवात;अचूक माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जगात ज्ञान हीच संपत्ती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा बालसंरक्षण कक्षाने वर्षभरात रोखले २७ बालविवाह,बालविवाह प्रतिबंधक मोहिम गावनिहाय राबवा- डॉ. विकास मीना

vishwatmaklokswamivarta

CAA आंलोलनामुळे चर्चेत आलेल्या शाहीन बाग परिसरात MCDचा बुलडोजर दाखल, अतिक्रमण विरोधात होणार कारवाई