vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

दक्षिण आफ्रिकेमध्ये रस्ते अपघातात मोठी दुर्घटना:भाविकांच्या बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून ४५ जणांचा मृत्यू,

दक्षिण आफ्रिकेमध्ये रस्ते अपघातात मोठी दुर्घटना:भाविकांच्या बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून ४५ जणांचा मृत्यू..

 

राज्य प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेमध्ये रस्ते अपघातात मोठी दुर्घटना घडली आहे. भाविकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसचा भीषण अपघात झाला असून त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी बोत्सवाना येथून मोरिया येथे ईस्टर तीर्थक्षेत्राभाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळली. याच ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ वर्षांचा एका बाळाचा जीव वाचला )असून ते गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस १६४ फूट दरीत कोसळली. त्यानंतर बस पेट (Burn)घेतला. या घटनेत अनेक मृतदेहांची ओळखही होत नाहीये. चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने हा भीषण अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

रविवारी पहाटे गाझा मशिदीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात (किमान 18 जण ठार तर 20 जण जखमी झाले इजराइल संरक्षण दलाची माहिती

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

vishwatmaklokswamivarta

चीनी सैन्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांची तैनाती! मोठ्या षडयंत्राचा प्रयत्न? भारताची करडी नजर.

मॉरिशस मध्ये शिवरायांचे 12 फूटी पुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन..

तैवानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप तर पुढील काही तासांत त्सुनामीचा धोका

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाई